मार्कंडेय काटजू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्कंडेय काटजू हे भारताचे माजी न्यायाधीश व प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.

यांचे वडील शिव नाथ काटजू आणि आजोबा कैलाश नाथ काटजू हे राजकारणी होते.