मायर्मिडन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मायर्मिडन्स किंवा मायर्मिडोनेस (Μυρμιδόνες) हे ग्रीक इतिहासातील अख्यायिकी लोक होते. होमरच्या इलियड महाकाव्यात उल्लेखिल्याप्रमाणे ॲचिलिसच्या हाताखाली लढणारे ते कुशल आणि शूर योद्धे होते.[१]
संदर्भ [संपादन]
- ↑ Achilles himself is "the great Myrmidon/Who broils in loud applause" in Shakespeare's Troilus and Cressida.