मायकेल जोसेफ सॅव्हेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मायकेल जोसेफ सॅव्हेज

मायकेल जोसेफ सॅव्हेज (इंग्लिश: Michael Joseph Savage) (मार्च २३, इ.स. १८७२ - मार्च २७, इ.स. १९४०) हा न्यूझीलंडाचा मजूर पक्षीय राजकारणी व पंतप्रधान होता. डिसेंबर ६, इ.स. १९३५ ते मार्च २७, इ.स. १९४० या कालखंडात तो पंतप्रधानपदावर होता. त्या काळात उद्भवलेल्या दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या आघाडीत सामील झालेल्या न्यूझीलंडाचे त्याने नेतृत्व केले.


[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये