मॉन्सून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मान्सून या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय उपखंडातील मोसमी पाऊस. एक प्रकारचा मोसमी पाऊस. हा भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या महिन्यां दरम्यान पडतो. असे सिद्ध झाले आहे की दक्षिण अमेरिके जवळ असणारे एल निन्योला निनो हे सागरी प्रवाह हा पाऊस नियंत्रीत करतात. (संदर्भ?) हिंदी महासागरअरबी समुद्र या वरून मॉन्सून चे वारे येतात.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये