मान्झानारेस नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मान्झानारेस नदी मध्य स्पेनमधील नदी आहे. ही नदी सियेरा दि ग्वादारामा पर्वतांत उगम पावते व माद्रिदमधून वाहत हारामा नदीस मिळते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.