माझे सत्याचे प्रयोग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे.
गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा घेतला आहे पुस्तकामध्ये.
हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद् झालेले आहेत्.