माग्दालेना रायबारिकोव्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माग्दालेना रायबारिकोव्हा (स्लोव्हाक: Magdaléna Rybáriková; जन्म: ४ ऑक्टोबर १९८८) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. आजच्या घडीला ती महिला एकेरी क्रमवारीत ८३व्या स्थानावर आहे.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत