माएस्ट्रो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माएस्ट्रो (मराठी लेखनभेद: माइस्ट्रो ; रोमन लिपी: Maestro) ही मास्टरकार्डद्वारे पुरवली जाणारी एक बहुराष्ट्रीय डेबिट कार्ड सेवा आहे. इ.स. १९९० साली माएस्ट्रो सेवा ग्राहकांसाठी सुरू झाली. माएस्ट्रो कार्डे सहयोगी बँकांमार्फत वितरली जातात व ती कार्डधारकाच्या चालू बँकखात्याशी जोडता येतात किंवा प्रीपेड कार्ड म्हणून वापरता येतात.
बाह्य दुवे [संपादन]
- माएस्ट्रो : अधिकृत जागतिक संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |