माइन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
माइन
Würzburg Löwenbrücke.jpg
व्युर्त्सबुर्गमधील माइनचे पात्र
उगम अप्पर फ्रँकोनिया
लांबी ५२९ कि.मी.
देश जर्मनी
या नदीस मिळते र्‍हाइन
सरासरी प्रवाह २०० मी³/से
पाणलोट क्षेत्र २७,२९२ किमी²

माइन ही जर्मनीतून वाहणारी नदी असून र्‍हाइनच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक आहे. तिचा ५२९ कि.मी. लांबीचा प्रवाह(श्वेत माइन नदीचा प्रवाह धरल्यास ५७४ कि.मी.) जर्मनीतील बव्हेरिया, बाडेन-व्युर्टेंबुर्ग आणि हेसेन या राज्यांमधून जातो.