माइंत्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| माइंत्स Mainz |
||
|
||
|
|
||
|
गुणक: |
||
| देश | ||
| राज्य | र्हाइनलांड-फाल्त्स | |
| क्षेत्रफळ | ९७.८ वर्ग किमी | |
| लोकसंख्या | ||
| - शहर | १९,७,७७८ (इ.स. २००९) | |
| - घनता | २,०२३ प्रति वर्ग किमी | |
| http://www.mainz.de/ | ||
| जर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
माइंत्स (जर्मन: Mainz) ही जर्मनी देशातील र्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्याची राजधानी आहे. माइंत्स शहर र्हाईन नदीच्या काठावर वसले आहे. माइंत्साला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. एके काळी रोमन साम्राज्याच्या सर्वांधिक उत्तरेकडील सीमेवरील महत्त्वाचे दुर्ग-ठाणे असलेले माइंत्स र्हाइन नदीच्या पश्चिम तीरावर व्यूहात्मक वर्चस्व राखून असे. युरोपातील पुस्तक छपाईच्या तंत्राचा पाया घालणार्या गुटेनबर्गाच्या इ.स. १४५० मधील छापखान्याचा आविष्कार याच शहरात झाला.