महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे महाराष्ट्र सरकारचे लोकपरिवहन मंडल आहे. एकूण १६,००० बसेस रोज धावतात. रोज 70 लाख प्रवासी 17,000 विविध मार्गा वरुन प्रवास करतात.