महादेव मोरेश्वर कुंटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महादेव मोरेश्वर कुंटे (२९ नोव्हेंबर, १८३५[१] - ऑक्टोबर ८, १८८८) हे मराठी कवी, संस्कृत भाषेतील विद्वान होते. १८६९ साली त्यांनी लिहिलेली 'राजा शिवाजी' ही दीर्घकविता मराठीतील सर्वात जुन्या दीर्घकाव्यांपैकी एक मानली जाते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ संजय वझरेकर (२९ नोव्हेंबर २०१३). "नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. १ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.