मसूर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मसूर(गांव) याच्याशी गल्लत करू नका.
मसूर नावाचे कराड तालुक्यात एक गांव आहे, त्याच्या माहितीसाठी मसूर(गांव) पहा. हा लेख मसूर या वनस्पतीसंबंधी आहे.
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे .हे एक द्विदल धान्य आहे. या धान्याची डाळ करतात. डाळीचा रंग भगवा असतो.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |