मलेशियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशियाचा ध्वज
मलेशियाचा ध्वज
मलेशियाचा ध्वज
नाव जालुर गेमिलांग (कीर्तीचे पट्टे)
वापर राष्ट्रीय ध्वज
आकार १:२
स्वीकार २६ मे १९५० (ध्वजात ११ पट्टे होते.)
१६ सप्टेंबर १९६३ (सध्याचा ध्वज)

मलेशियाचा ध्वज २६ मे १९५० रोजी वापरात आणला गेला. यानंतर १६ सप्टेंबर १९६३ रोजी ध्वजातील पट्टे ११ वरून १४ वर आणले गेले. तसेच ध्वजातील तारा बदलण्यात आले.

इतिहास[संपादन]

मलेशियाचा १९५० ते १९६३ दरम्यानचा ध्वज


हे सुद्धा पहा[संपादन]