मरियम-उझ-झमानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
राजकुमारी हिरा कुंवारी

मरियम-उझ-झमानी ऊर्फ राजकुमारी हीराकुंवारी ऊर्फ हर्खाबाई ऊर्फ जोधाबाई (ऑक्टोबर १, इ.स. १५४२ - इ.स. १६२२) मुघल सम्राट अकबर याची पत्नी होती. ती जन्माने राजपूत हिंदू होती. अकबराशी लग्न केल्यावर ती त्याची राणी झाली. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेला जहांगीर तिचा पुत्र होता.

[संपादन] हेही पाहा

अकबर

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये