मराठी शाब्दबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मराठी शाब्दबंध म्हणजे मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश.

[संपादन] मराठी शाब्दबंधाच्या घडणीचा इतिहास

शाब्दबंध ही संकल्पना प्रथमतः डॉ. जॉर्ज मिलर ह्यांनी मांडली. ह्या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन मुंबई येथील 'भारतीय-तंत्रज्ञान-संस्थे'च्या 'संगणकविज्ञान-आणि-संगणकअभियांत्रिकी-विभागा'तील 'भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्रा'त मराठी शाब्दबंध रचण्याचे काम इ.स. २००२ ह्या वर्षी सुरू झाले.

[संपादन] बाह्य दुवे

मराठी शाब्दबंधाचे संकेतस्थळ


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी