विकिपीडिया:मराठी-इंग्लिश पारिभाषिक संज्ञा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मराठी पारिभाषिक संज्ञा या पानावरून पुनर्निर्देशित)
सूचना:
- येथे नमूद केलेल्या संज्ञा फक्त शीघ्र संदर्भाकरिता सध्या उपलब्ध आहेत. तसेच या संज्ञा मराठी विक्शनरी प्रकल्पावर अपेक्षित आहेत. टप्याटप्याने येथील सर्व माहिती मराठी विक्शनरीवर स्थानांतरीत केली जाईल. परंतु मराठी विक्शनरीची मांडणी अद्याप आखणीपटावरच असल्यामुळे वाचकांनी सध्या हा लेखच प्रमाण मानावा.
- इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा हा लेखदेखील उपलब्ध आहे.
वर्णमाला शीघ्रसंदर्भ [संपादन]
स्वर [संपादन]
अ - आ - इ - ई - उ - ऊ - ओ - औ - अं - अः
मिश्र [संपादन]
ऋ - ॠ - लृ - लॄ
व्यंजन [संपादन]
क वर्ग - क ख ग घ ङ
च वर्ग - च छ ज झ ञ
ट वर्ग - ट ठ ड ढ ण
त वर्ग - त थ द ध न
प वर्ग - प फ ब भ म
य वर्ग - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ