मनोहर महादेव देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

म.म. देशपांडे (जन्म : यवतमाळ, इ.स. १९२९; - २५ डिसेंबर, २००५) हे एक वैदर्भीय कवी होते.

म.म. देशपांडे यांचे काव्यसंग्रह[संपादन]

  • अंतर्देही
  • आंतरिक्ष फिरलो पण
  • बनफूल

सन्मान[संपादन]


पहा[संपादन]

मनोहर देशपांडे