मनोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ईटलीमधील दोन मनोरे.

मनोरा म्हणजे एक उंच संरचना, जिची उंची ही रुंदीपेक्षा बरीच जास्त असते.खांबांस तणावाचे दोर असतात तर मनोर्‍यास ते नसतात त्यामुळे खांबांपासून त्यांचे वेगळेपण जाणवते.मनोरा ही 'स्वयंआधारीत संरचना' (सेल्फ सपोर्टेड स्ट्र्क्चर) असते.त्यांच्या उंचीचा वापर करण्यासाठी मनोरे बांधण्यात येतात.मनोर्‍याचा पायवा बराच खोल असतो.मनोरा हा एखाद्या इमारतीचा किंवा बांधकामाचा एक भाग असु शकतो.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.