मनुएल दुसरा, पोर्तुगाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनुएल दुसरा (मार्च १९, इ.स. १८८९:लिस्बन - जुलै २, इ.स. १९३२:लंडन, इंग्लंड) हा इ.स. १९०८ ते इ.स. १९१० पर्यंत पोर्तुगालचा राजा होता.

याचे पूर्ण नाव मनुएल मरिया फिलिपे कार्लोस अमेलियो लुइस मिगेल रफायेल गॅब्रियेल गॉँझागा फ्रांसिस्को दे असिस युजेनियो दे सॅक्से-कोबुर्गो-गोथा इ ब्रागांसा असे होते.

याला आठवणीतील राजा (द मिस्ड किंग) किंवा देशभक्त राजा (द पॅट्रियट) या नावानेही ओळखत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.