मध्य कालिमांतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्य कालिमांतान
Kalimantan Tengah
इंडोनेशियाचा प्रांत
Coat of arms of Central Kalimantan.png
चिन्ह

मध्य कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पालंगकराया
क्षेत्रफळ १,५३,५६४ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १९,१२,७४७
संकेतस्थळ www.kalteng.go.id

मध्य कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Tengah) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. १९५७ साली हा प्रांत दक्षिण कालिमांतान प्रांतापासून वेगळा करण्यात आला. ह्या प्रांतातील सुमारे ७० टक्के जनता मुस्लिम धर्मीय आहे.


बाह्य दुवे [संपादन]