मध्य अनातोलिया प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कस्तानच्या नकाशावर मध्य अनातोलिया प्रदेश

मध्य अनातोलिया (तुर्की: İç Anadolu Bölgesi) हा तुर्कस्तान देशामधील सात भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशामध्ये खालील प्रांत आहेत.