मतपेटी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मतदानाचे वेळी मतपत्रिका ज्या सिलबंद पेटीत टाकली जाते ती पेटी. या पेटीस मतपत्रिका टाकण्यास एक खाच असते.सध्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे ही बाब मागे पडत चालली आहे.तरीपण संस्था वा तत्सम ठिकाणी अद्यापही याचा वापर सुरु आहे.
चित्रदालन [संपादन]
- विविध मतपेट्या
-
Cardboardballotbox.jpg
वॉशिंग्टन मध्ये सर्वप्रथम वापरलेली खर्ड्याची मतपेटी.
-
Woodenballotbox.jpg
सन १८७० मध्ये अमेरीकेत प्रथम् वापरल्या गेलेली मतपेटी.
-
Metalballotbox.jpg
जस्तीकृत धातुची एक मतपेटी सन १९३६.
-
फ्रेंच अध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान एक मतदार पारदर्शी मतपेटीत मत टाकतांना.
-
Glassballotjar.jpg
एक मतपेटी सन १८८४
-
Acmeballotbox.jpg
मतदानाचे यंत्र सन १८८०.
-
Urne DSCN1426.JPG
Since 1988, clear ballot boxes are compulsory in French political elections; here one used in the 2007 presidential election