माढा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मढा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

माढा विधानसभा मतदारसंघ - २४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याच्या १. माढा तालुक्यातील टेंभूर्णी, मोडनिंब, लील, माढा आणि डारफल ही महसूल मंडळे, २. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोळी, करकंब आणि तुंगाट ही महसूल मंडळे आणि ३. माळशिरस तालुक्यातील महाळुंग महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. माढा हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबनराव विठ्ठलराव शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ बबनराव विठ्ठलराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ बबनराव विठ्ठलराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ बबनराव विठ्ठलराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]