मजापहीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मजापहीत हे इंडोनेशिया येथील इ.स. १२९३ ते इ.स. १५०० या कालावधीत होवून गेलेले एक हिंदु राजघराणे व साम्राज्य. या काळात गजा मद या प्रधानाने मोठे कर्तुत्व गाजवले. या काळात कलाव्यापार यांचा मोठा उत्कर्ष झाला. त्यामुळे हा काळ इंडोनेशिया चा सुवर्णकाळ मानला जातो. मात्र सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला या साम्राज्याची पडझड झाली. व येथील बहुतेक लोकांना बाली बेटावर आश्रय घ्यावा लागला.

[संपादन] अधिक वाचन

[संपादन] हे ही पाहा

[संपादन] बाह्य दुवे