मखराणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मखराणा पाकिस्तान आणि इराणमधील एक वाळवंटी प्रदेश आहे. येथील संगमरवराची खाण जगप्रसिद्ध आहे. येथील खाणीतूनच ताजमहालचा संगमरवर वापरला गेल्याची नोंद आहे.

या प्रदेशात हिंगोल नदी आहे. तसेच हिंगलाज मातेचे मंदिर देखील आहे. हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहे. ५६ शक्तीपीठांपैकी एक आहे. भावसार समाजाचे कुलदैवत मानले जाते.


Mecran


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.