मंगळूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगळूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.

हे शहर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मँगालूरु) करण्याचे ठरविले आहे.मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.