भोजनालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समर्थ भोजनालय

समर्थ भोजनालय[संपादन]

जिथे पैसे देऊन जेवण मिळते अशा सार्वजनिक ठिकाणाला भोजनालय अथवा खानावळ असे म्हणतात.

मुंबईतील भोजनालये[संपादन]

१) समर्थ भोजनालय[संपादन]

पत्ता - २२/बी, रेळे बिल्डिंग, गिरगाव, मुंबई - ४००००४.

सुरुवात - इस इ.स. १९७२

मालक - कै रामचंद्र सहदेव प्रभू.

मालवणी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी भोजन मिळण्याचे हे एक ठिकाण आहे.

बाह्य दुवे[संपादन]