भेदन (आयुर्वेद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयुर्वेदात, मानवी शरीरास त्यातील कोणत्याही अवयवाच्या शल्यक्रियेसाठी तेथपर्यंत पोचण्यासाठी कापण्याच्या शल्यक्रिया तंत्रास भेदन असे म्हणतात.या शब्दाचा अर्थ शरीरास कोणत्याही शस्त्राने कापण्याची क्रिया करणे= भेदणे असा होतो.या तंत्राचे जनक सुश्रुत आहेत.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]