भूकंपप्रवण क्षेत्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भूकंपप्रवण क्षेत्र वारंवार भूकंप होणारा भाग. भूगर्भातील हालचालींमूळे पृथ्वी च्या पृष्ठभागावर हालचाली होतात. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. महाराष्ट्रात लातूर येथे मोठा भूकंप झाला होता. तसेच अजूनही जीवंत असलेल्या फूजी पर्वतावरीला ज्वालामुखी मुळे जपान हा देश भूकंप प्रवण मानला जातो.

