भुसावळ
| भुसावळ | |
| जिल्हा | जळगाव |
| राज्य | महाराष्ट्र |
| दूरध्वनी संकेतांक | ०२५८२ |
| या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे. |
भुसावळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
भुसावळ हे गांव उत्तर महाराष्ट्रात येते.भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी हे एक आहे.मनमाड, भोपाळ आणि नागपूरकडे जाणारे रेल्वेमार्ग भुसावळहून निघतात. या गावांत आशिया खंडातले रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे मोठे इंजिन प्रांगण(लोकोमोटिव्ह यार्ड)आहे. या शेजारीच दोन आयुध निर्माण कारखाने व एक औष्णिक [१] विद्युत निर्मिती केंद्र आहे.हे गांव तापी नदीशेजारी वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ४ लाख आहे. भुसावळ हे 21°02′50.56″N 75°47′15.99″E वसलेले आहे. त्याची सरासरी उंची २०९ [ ६८५ फूट ] मीटर आहे .भूसावळ हा जळगावातील सर्वात मोठा तालुका आहे , आणि हा राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेला आहे.महत्वाची गोष्ट म्हणजे भुसावळ हे आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड आहे . जग प्रसिद्ध अजिंठा लेणी येथून अवघ्या ६० किलो मीटर अंतरावर आहे. भुसावळ ची इंग्लिश मधील स्पेलिंग [ Bhusawal & Bhusaval ] Central Goverment India आंनी नगरपालिकेने वापरली आहे .
अनुक्रमणिका |
लोकसंख्या आणि साक्षरता. [संपादन]
भूसावालाची लोकसंख्या हि २०४,०१६ { २लाख चार हजार सोळा} आहे . त्यात पुरुष प्रमाण १०५,१६४ आणि महिला ९८ ,८५२ आहेत . भुसावळचे साक्षरता प्रमाण हे ९०.५३% आहे जे भारतातल्या शहरी साक्षरतेच्या ८५% पेक्षा ही जास्त आहे. साक्षरतेचे पुरुष आणि महिला प्रमाण हे ९४.९४% आणि ८५% अनुक्रमे आहे .
नद्या [संपादन]
भुसावळ हे तापी नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे , हि भारतातील एक प्रमुख नदी असून तिची लांबी हि ७२४ किलोमीटर इतकी आहे .
रोड [संपादन]
भुसावळ हे आशिया हायवे ४२ वर स्तिथ आहे . वरणगाव रोड खडका रोड साक्री फाटा जामनेर रोड जळगाव रोड हे देखील खूप व्यस्थ रोड्स आहेत . भुसावळच्या बाहेर जाण्यासाठी एकून चार रस्ते आहेत . नाशिक इथून फक्त साडे तीन तासांच्या अंतरावर आहे आणि जळगाव अर्ध्या तासाच्या अंतरावर जे भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्यांचे घर आहे शेगाव येतून १२० किलोमीटर अंतरावर आहे.
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- http://www.ebrightmedia.com/article/ ई ब्राईट मिडिया.कॉम]
- भुसावळ.कॉम
- भुसावळ रेल्वेबाबतचे सरकारी संकेतस्थळ
- महाजेनकोचे संकेतस्थळ
| जळगाव जिल्ह्यातील तालुके |
|---|
| चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड |