भावना (अभिनेत्री)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
| भावना/कार्तिका मेनन [मल्याळमഭാവന ബാലചന്ദ്രന് ] |
|
|---|---|
भावना |
भावना/कार्तिका मेनन(BHAVANA/Karthika Menon तमिळःபாவனா /மைதிலீ)(जन्मः६ जुन १९८५,त्रिश्शुर,केरळ)
(मल्याळमःഭാവന ബാലചന്ദ്രന്) कार्तिका मेनन हि एक भारतीय अभिनेत्री असून ती चित्रपटातील भावना ह्या नावाने अधिक ओळखली जाते. ती मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करते ,त्यासोबतच तिने मल्याळम आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे,व अनेक पारितोषिक ही जिंकली आहेत.ती मुळची त्रिश्शुर, केरळ ची (नायर)असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे.
चित्रपटांची कारकिर्द [संपादन]
- 2005: Kerala State Film Award for Second Best Actress - Daivanamathil
- 2006: Tamil Filmfare Award for Best Female Debut - Chithiram Pesuthadi
- 2006: Tamil Filmfare Award for Best Actress - Chithiram Pesuthadi