भरत चिपली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारत चिपली या पानावरून पुनर्निर्देशित)

भरत चिपली (कन्नड: ಭರತ್ ಚಿಪ್ಲಿ ; रोमन लिपी: Bharat Chipli ;) (जानेवारी २७, इ.स. १९८३; सागर, शिमोगा, कर्नाटक - हयात) हा भारतातील प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक क्रिकेट संघाकडून, तर इंडियन प्रीमियर लीग साखळी स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]

  • "भरत चिपली याची प्रोफाइल व आकडेवारी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)