भारताचे नियंत्रक व महालेखापाल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे सरकारी जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल होय. हे पद भारतीय घटनेनुसार निर्माण केले आहे. केन्द्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमलेल्या पब्लिक अकाऊंट समितींना सादर करण्यात येतो.
नियुक्ती [संपादन]
पंतप्राधान यांकडून शिफारस आल्यावर राष्ट्रपति त्या व्यक्तीची निवड करतात. श्री व्ही. नरहरी राव हे भारताचे पहिले भारताचे नियंत्रक व महालेखापाल होते. सद्यः श्री विनोद रॉय हे भारताचे ११ वे नियंत्रक व महालेखापाल आहेत.