भरत चिपली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भरत चिपली (कन्नड: ಭರತ್ ಚಿಪ್ಲಿ ; रोमन लिपी: Bharat Chipli ;) (जानेवारी २७, इ.स. १९८३; सागर, शिमोगा, कर्नाटक - हयात) हा भारतातील प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक क्रिकेट संघाकडून, तर इंडियन प्रीमियर लीग साखळी स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळतो.
[संपादन] बाह्य दुवे
- भरत चिपली याची प्रोफाइल व आकडेवारी. क्रिकइन्फो.कॉम. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||