भगवान पांडुरंग खराडे मोकाशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भगवान पांडूरंग खराडे मोकाशी या पानावरून पुनर्निर्देशित)

भगवान पांडुरंग नाना खराडे मोकाशी हे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कापूसखेड गावचे रहिवासी एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत/होते.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग[संपादन]

भगवान खराडे यांना १९४२सालच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान इस्लामपूर येथे अटक झाली होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना सातारा येथील कारागृहात ठेवले होते.