भगवद्गीता जशी आहे तशी (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'भगवद् गीता जशी आहे तशी' पुस्तकाचे मुखपृष्ठ

भगवद्गीता जशी आहे तशी हे मुळ इंग्रजी पुस्तक "भगवत गीता ऍज इट इज" ह्याचे [मराठी भाषा|मराठी भाषेतील]] अनुवादित पुस्तक आहे. गीतेवरील ही मूळ टीका ईस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपादांनी लिहिली आहे. इस्कॉनसंस्थेने या गीतेचे प्रकाशन केले आहे.

या पुस्तकामध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक, श्लोकातील शब्दांचे अर्थ, श्लोकाचा अनुवाद व त्या श्लोकाचा सारांश इत्यादी माहिती दिली आहे. या नंतर लेखकचा परीचय दिला आहे. लेखक परीचय नंतर ग्रंथसूची दिलेली आहे, त्यात भगवद् गीता जशी आहे तशीतील सर्व तात्पर्येतील प्रमाणभूत वैदिक ग्रंथांचे नाव दिले आहे. त्या नंतर विशेष शब्दावली दिली आहे, त्यात विशेष शब्दांचे अर्थ दिले आहे. त्या नंतर श्लोकानुक्रमणिका दीली आहे, त्यात अ आ इ ई च्या क्रमात ७०० श्लोक दीले आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये