ब्रेस्त
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| ब्रेस्त Brest |
||
|
||
|
|
||
|
गुणक: |
||
| देश | ||
| प्रदेश | ब्रत्तान्य | |
| विभाग | फिनिस्तर | |
| क्षेत्रफळ | ४९.५१ वर्ग किमी | |
| समुद्रसपाटीपासुन उंची | ०-३३८ फूट | |
| लोकसंख्या (२००९) | ||
| - शहर | १,४१,३१५ | |
| - घनता | २,८५४ प्रति वर्ग किमी | |
| - महानगर | ३,११,७३५ | |
| http://www.brest.fr | ||
| फ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
ब्रेस्त (फ्रेंच: Brest; ब्रेतॉन: Brest) हे फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाच्या फिनिस्तर विभागामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या वायव्य कोपऱ्यात बिस्केच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००९ साली सुमारे १.४१ लाख शहरी लोकसंख्या असलेले ब्रेस्त हे फ्रान्समधील २२वे मोठे शहर आहे.
[संपादन] वाहतूक
फ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील लील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला ४:३० तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ब्रेस्तमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.
[संपादन] खेळ
फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद ब्रेस्त हा येथील प्रमुख संघ आहे.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |