ब्रेमरहाफेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेमरहाफेन
Bremerhaven
जर्मनीमधील शहर


चिन्ह
ब्रेमरहाफेन is located in जर्मनी
ब्रेमरहाफेन
ब्रेमरहाफेन
ब्रेमरहाफेनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 53°33′N 8°35′E / 53.550°N 8.583°E / 53.550; 8.583

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य ब्रेमन
स्थापना वर्ष इ.स. १८२७
क्षेत्रफळ ७९.८७ चौ. किमी (३०.८४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  (एप्रिल २०१२)
  - शहर १,१२,८९५
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.bremerhaven.de


ब्रेमरहाफेनचे ब्रेमन राज्यामधील स्थान

ब्रेमरहाफेन (जर्मन: Bremerhaven) हे जर्मनी देशाच्या ब्रेमन ह्या राज्याच्या दोन शहरांपैकी एक आहे (दुसरे शहर: ब्रेमन). हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात उत्तर समुद्रावरील वेसर नदीच्या मुखाजवळ वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. नीडरजाक्सन राज्याने ब्रेमरहाफेनला सर्व बाजूंनी वेढले आहे.

बाह्य दुवे[संपादन]