ब्रिस्टल, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हार्टफर्ड काउंटीमधील ब्रिस्टलचे स्थान

ब्रिस्टल हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर हार्टफर्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ६१,३५३ आहे. इ.एस.पी.एन. या प्रसारकंपनीचे मुख्य कार्यालय या शहरात आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.