ब्राम्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्राम्हीची पाने

ब्राम्ही

  • संस्कृत नावः मण्डुकपर्णी, माण्डुकी
  • लॅटिन नावः Centella asiatica, Hydrocotyle asiatica
  • कूळः Apiaceae, Umbelliferae

भाषिक नावे:

  • मराठी- ब्राम्ही, कारिवणा,
  • हिंदी- ब्रम्हमाण्डुकी, ब्राम्हीभेद, ब्रम्हो, ब्रम्ही,
  • गुजराती- ब्राम्हो, खडब्राम्ही, ब्राम्ही,
  • इंग्रजी- इंडियन पेनीवर्ट

[संपादन] उपयोग

  • याचा जत्रुवर (मानेच्या वरील रोग) फारच उपयोग होतो.
  • मेंदुला शांत ठेवायचे कार्य ब्राम्ही कडून फार चांगल्या तर्‍हेने होते. बाम्ही मेंदुसाठी पुष्टीदायक आहे.डोक्यास लावावयाचे तेलात याचा वापर करतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये