ब्राम्हणी घार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शास्त्रीय नाव | हॅलिएस्टर इंडस (Haliastur indus) |
|---|---|
| कुळ | गृध्राद्य |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | ब्राह्मनी काइट (Brahminy Kite) |
| संस्कृत | खकामिनी, क्षेमंकारी, लोहपृष्ठ |
ब्राम्हणी घार (शास्त्रीय नाव: Haliastur indus, हॅलिएस्टर इंडस ; इंग्लिश: Brahminy Kite, ब्राह्मनी काइट) ही समुद्राजवळ आढळणारी घार, ब्राम्हणी या रंगछटेची ही घार असते. मासे व कुजलेले समुद्री खाद्य हे मुख्य खाद्य असते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |