ब्युलेंट एसेव्हिट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मुस्तफा ब्युलेंट एसेव्हिट (मे २८, इ.स. १९२५ - नोव्हेंबर ५, इ.स. २००६) हा तुर्कीश राजकारणी, कवी, लेखक व पत्रकार होता.
हा चार वेळा तुर्कस्तानचा पंतप्रधान होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |