बोरोबदूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोरोबदूर

बोरोबदूर इंडोनेशिया येथील एक स्थळ बौद्ध स्तूपा साठी प्रसिद्ध आहे. हा स्तूप अतिशय भव्य असून आठव्या शतका नंतर बांधला गेला आहे. तसेच तसेच शैलेंद्र या राजाचे राज्यही होते. असे मानले जाते की येथे काम करण्यासाठी नेपाळहून कारागीर येत असत.

वैयक्‍तिक साधने