बोईंग ७५७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोईंग ७५७
Icelandair Boeing 757-256 Wedelstaedt.jpg

आइसलँडएरचे ७५७-२००

प्रकार लांब पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे दुहेरी जेट विमान
उत्पादक बोईंग
पहिले उड्डाण फेब्रुवारी १९, १९८२
समावेश जानेवारी १, १९८३
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता डेल्टा एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स, फेडेक्स एक्सप्रेस
उत्पादन काळ १९८१-२००४
उत्पादित संख्या १०५०
प्रति एककी किंमत अमेरिकन डॉलरमध्ये
६ कोटी ५० लाख ७५७-२००)
८ कोटी (७५७-३००)

बोईंग ७५७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

दोन जेट इंजिने असलेले हे विमान १८६ ते २८९ प्रवासी ३,१०० ते ३,९०० समुद्री मैल (५,९०० ते ७,२०० किमी) वाहून नेऊ शकते.[१] ७५७चे दोन मुख्य प्रकार आहेत - १९८३पासून तयार करण्यात आलेले ७५७-२०० आणि अधिक लांबी असलेले ७५७-३००, जे १९९९ पासून तयार करण्यात आले. याशिवाय ७५७-२००पीएफ आणि ७५७-२००एसएफ हे दोन उपप्रकारही तयार करण्यात आले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "757 Airplane Characteristics for Airport Planning", Boeing, September 2005.