बोंडाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोंडाळे हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांत आढळून येते. यांचे मूळ उपनाम पाध्ये असे असून, सध्या काही कुटुंबे पाध्ये बोंडाळे असे देखील आडनाव वापरतात.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

बोंडाळे हे आडनाव बंडाळे या शब्दाचा अपभ्रंश आहे. या घराण्याचे पुर्वज वेद चर्चांमध्ये भाग घेत असत. त्यात ते आग्रहाखातर बंडही करत म्हणून त्यांना बंडाळे म्हटले जाई.