बाल्टिमोर/वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाल्टिमोर-वॉशिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ
Baltimore/Washington International Airport
विमानतळाचा प्रवासी भाग
आहसंवि: BWIआप्रविको: KBWIएफएए स्थळसंकेत: BWI
WMO: 72406
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक मेरीलँड एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन
कोण्या शहरास सेवा बाल्टिमोर, मेरीलँड, वॉशिंग्टन, डी.सी., दक्षिण पेनसिल्व्हेनिया
स्थळ ॲन अरुंडेल काउंटी, मेरीलँड
हब साउथवेस्ट एअरलाइन्स, सदर्न एरवेझ एक्सप्रेस
समुद्रसपाटीपासून उंची १४३ फू / ४४ मी
गुणक (भौगोलिक) 39°10′31″N 076°40′06″W / 39.17528°N 76.66833°W / 39.17528; -76.66833गुणक: 39°10′31″N 076°40′06″W / 39.17528°N 76.66833°W / 39.17528; -76.66833
संकेतस्थळ https://www.bwiairport.com/
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ १०,५०३ ३,२०१ डांबरी
१५एल/३५आर ५,००० १,५२४ डांबरी
१५आर/३५एल ९,५०१ २,८९६ डांबरी
सांख्यिकी (२०१९)
प्रवासी २६,९९३,८९६

बाल्टिमोर/वॉशिंग्टन थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BWIआप्रविको: KBWIएफ.ए.ए. स्थळसूचक: BWI) हा अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील बाल्टिमोर शहराचा मुख्य विमानतळ आहे.