बॉबी फिशर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॉबी फिस्चर
Bobby Fischer 1960 in Leipzig.jpg
पुर्ण नाव रॉबर्ट जेम्स फिशर
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने, आइसलँड
जन्म मार्च ९ १९४३ (1943-03-09)
शिकागो, इलिनॉय, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
म्रुत्यू जानेवारी १७ २००८ (वय ६४)
रेक्याविक, आइसलँड
पद ग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद इ.स. १९७२-७५ (FIDE)
सर्वोच्च गुणांकन २,७८५ (जुलै इ.स. १९७२)

रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रँडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आईसलँडचा नागरीक बनला.