बेहडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात, 'त्रिफळा' या औषधामधील हा एक घटक आहे.(हिरडा,बेहडा,आवळकठी) मूळ चीन ची असणारी हि वनस्पती, भारत, चीन, मलेशिया , आफ्रीका येथे आढळते.

भारतीय भाषां मधील याची नावे :

  • शास्त्रीय नाव : » Terminalia bellirica
  • इंग्रजी : bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan
  • आसामी : बौरी
  • बंगाली: বহেড়া बहेडा
  • गुजराती : બહેડા बहेडा
  • हिंदी : बहेडा , बहुवीर्य, भूतवास, कर्षफल
  • मराठी : बेहडा , बिभीतक , कलिद्रुम , वेहळा
  • संस्कृत : अक्षः , बहुवीर्य , बिभीतकः , कर्षः , विभीतकः

औषधी गुणधर्म[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बेहड्याचे झाड