बेसिक्स, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग

STVoy2x26.jpg
यु.एस.एस. व्हॉयेजर चोरले जाते व त्यातील सर्व खलाशांना एका अज्ञात ग्रहावर सोडले जाते.

शिर्षक बेसिक्स, भाग १
पर्व क्रमांक
भाग क्रमांक २६
निर्मिती क्रमांक १४२
प्रक्षेपण दिनांक २० मे, इ.स. १९९६ (1996-05-20)
लेखक मायकल पिल्लर
दिग्दर्शक विंरिच कोल्बे
स्टारडेट माहिती नाही (२३७२)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भाग बेसिक्स, भाग २
मागील भाग रिझोल्युशन्स


बेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, २० मे, इ.स. १९९६ (1996-05-20) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. बेसिक्स, भाग १, हा भाग दुसर्‍या पर्वाचा, सहविसावा व शेवटचा भाग आहे आणि संपुर्ण मालिकेतील बेचाळीसवा भाग आहे. दुसरा भाग, बेसिक्स, भाग २ ४ सप्टेंबर, इ.स. १९९६ (1996-09-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व त्या भागाने तिसर्‍या पर्वाची सुरवात झाली.

[संपादन] हेसुद्धा पाहा

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये